Institute of Retail Banking & Finance (IRBF)
チャンネル登録者数 1050人
4255 回視聴 ・ 40いいね ・ 2025/03/22
शिवाजी गायकवाड 🌟🌟, तुझे मनःपूर्वक अभिनंदन! लातूरच्या मातीतील संघर्षातून कोल्हापूरच्या HDFC बँकेत Credit Operation Officer म्हणून पोहोचण्याचा तुमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. कठीण परिस्थिती, अनेक अडथळे आणि अपयशांचा सामना करत तु आज या यशाच्या टप्प्यावर पोहोचला आहात. तु जिद्दीने आणि मेहनतीने हा दिवस आणला आहे, जो केवळ तुझ्यासाठीच नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
ही फक्त सुरुवात आहे; तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या कर्तृत्वाने नवे यशोशिखर गाठा आणि असंच प्रेरित करत राहा!
#irbf #sucess #goals #skills #parbhani #latur #kolhapur #maharashtra #bankingjobs #nanded #sambhajinagar #careersuccess
コメント
コントロール
設定
使用したサーバー: directk
コメントを取得中...